
‘शुभारंभ ठेव योजना’ सोबत जास्त व्याज, जास्त विश्वास!


सुरक्षित ठेव ‘शुभारंभ ठेव योजना’सोबत
शुभारंभ ठेव योजना ही स्थिर आणि हमखास परतावा देणारी मुदत ठेव योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही ठराविक कालावधीसाठी एकरकमी रक्कम गुंतवून निश्चित व्याजदराने सुरक्षित कमाई करू शकता.
वैशिष्ट्ये व फायदे
निश्चित व्याजदरामुळे आर्थिक नियोजन सोपे.
जास्तीत जास्त परतावा १२% पर्यंत आकर्षक व्याजदर.
सुरक्षित गुंतवणूक
ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, विधवा, माजी सैनिक व महिलांसाठी विशेष वाढीव व्याज.